Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोट-4 सप्टेंबरला होणार लॉन्च

Webdunia
शुक्रवार, 8 ऑगस्ट 2014 (14:58 IST)
सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट-4 च्या लॉन्चिंगची तारीख अखेर जाहीर झालीय. येत्या 3 सप्टेंबरला सॅमसंगचा फॅबलेट नोट-4 बर्लिनमध्ये लॉन्च होणार आहे. सॅमसंगचा नोट-4 आणि अँपलच्या आयफोन-6 तील स्पर्धेमुळं त्याची लॉन्चिंगची तारीख ठरत नव्हती. सॅमसंग गॅलॅक्सी नोट-4 मध्ये उत्कृष्ट हार्डवेअर आहे जे की सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस 5 पेक्षाही उत्तम आहे. 
 
शिवाय त्यात -MOLED 5.7 इंचाचा डिस्प्ले आहे, तेही ङ्केटल ङ्ख्रेङ्कङ्कध्ये. नोट-4 ङ्कध्ये अल्ट्राव्हायोलेट सेंसर आहे जे यूव्ही रेडियेशन ङ्कोजू शकतात. गॅलॅक्सी नोट-4 चे दोन ङ्कॉडेल्स सॅङ्कसंग लॉन्च करणार आहे. एक Qualcomm Snapdragon  805 सह आणि दुसरा Exynos 5433 8 Core  असलेला. यात अँन्ड्रॉईड 4.4.3 किटकॅट आणि अँन्ड्रॉईड 4.5 लॉलीपॉप ही ऑपरेटिंग सिस्टिम आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments