Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फोनमध्ये बॅलन्स नाही आणि अर्जट बोलायचेय तर असा करा फ्री कॉल

Webdunia
अनेक वेळा असे होते की, बोलता बोलता कॉल कट होतो. त्यावेळी पाहिले असता बॅलन्स संपलेला. तसेच आपल्याला महत्त्वाचा फोन कॉल करायचा असतो. मात्र, त्याचवेळी आपल्या मोबाइलमध्ये बॅलन्स संपलेला असतो. अशावेळी कोणाची तरी मदत घ्यावी वाटते. मात्र, प्रत्येकालाच दुसर्‍याकडे फोन मागणे जमत नाही. किंवा दुसर्‍याला त्रास कशाला, असा विचार करुन तसे करत नाही.
 
तुमच्या मोबाइलमध्ये बॅलन्स नसेल तरीही तुम्ही कॉल करु शकता. या समस्येवर मात करण्यासाठी काही ऑपशन्स आहेत. याच्या माध्यमातून आपण मोफत कॉल करु शकता. तेही बिना सिमच्या माध्यमातून. हा नवा फंडा आहे अँप्सचा. या अँप्सच्या माध्यमातून तुम्ही फ्री कॉल करु शकता.
 
1 - फेसबुक मॅसेंजर
या अँपच्या माध्यमातून तुम्ही ङ्ख्री कॉल्सचा आनंद लुटू शकता. यासाठी तुमच्या फोनमध्ये सिम असण्याची गरज नाही. 
 
2 - गुगल हँगआऊटस्
हे अँप स्काईपला टक्कर देत आहे. याच्या माध्यमातून आपण फ्री कॉल करु शकता. तसेच मेसेजही पाठवू शकता. या अँपच्या माध्यमातून तुम्ही 10 लोकांना व्हिडिओ कॉलही करु शकता. यासाठी तुमचे गुगल अकाऊंट असले पाहिजे.
 
3 - ककोआ टॉक
हे अँप आपल्याला सहज गुगल प्ले स्टोरवर मिळू शकते. या अँपच्या माध्यमातून तुम्ही फ्री कॉल्स करु शकता.
 
4 - लाईन
हे अँप खूप चर्चेत आहे. लाईन अँपच्या माध्यमातून तुम्ही दुसर्‍या यूजरला फ्री कॉल करु शकता.
 
5 - लिबोन
तुम्ही या अँपबद्दल ऐकले नसेल. या अँपच्या माध्यमातून तुम्ही अनलिमिटेड फ्री कॉल्स करु शकता. 
 
या अँपच्या माध्यमातून तुम्ही मोफत मेसेजही पाठवू शकता.
 
अर्थात, आपल्याला बॅलन्स आणि नेटवर्कची गरज भासणार नाही. तर तुम्ही वेळ कशाला घालवताय, लवकर ही अँप्स डाऊनलोड करा आणि मोफत कॉल्स करा.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments