Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मायक्रोसॉफ्ट विंडोज- 10 वर्षभरासाठी मोफत

Webdunia
बुधवार, 28 जानेवारी 2015 (16:45 IST)
मायक्रोसॉफ्टने त्यांच्या इतिहासात प्रथमच विंडोज अपग्रेडेशन सुविधा वर्षभरासाठी का होईना पण मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 
 
विंडोज 7, विंडोज 8.1 चे अपग्रेडेशन विंडोज 10 मध्ये मोफत करून घेण्याची सुविधा कंपनीने या सॉफ्टवेअर युजरना दिली आहे. ही सुविधा वर्षभरासाठी असली तरी ती लॅपटॉप, डेस्कटॉपबरोबरच विंडोज स्मार्टफोनसाठीही दिली जाणार आहे. विंडोज 10 लवकरच बाजारात दाखल होत आहेत. कंपनीचे अधिकारी टेरी मेयरसन या संदर्भात माहिती देताना म्हणाले, आजपर्यंत युजरला एक वेळाच मोठी रक्कम भरून विंडोज सिस्टीम खरेदी करावी लागत होती मात्र आता सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये विंडोज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 
 
त्यामुळे युजरवरील खर्चाचा भार कमी होणार आहे. कंपनीच्या नितीत बदल होत असल्याचा हा पुरावा आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments