Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाईल चार्ज करताना नका करू ही चूक

Webdunia
सोमवार, 22 जून 2015 (11:21 IST)
कोणत्याही प्रकारच्या तारेविना फोन चार्ज करणं अतिशय सोयीयुक्त असतं, असंच सर्वांना वाटतं. पण असं नाहीय. जेव्हा आपण फोन चार्ज करण्यासाठी लावतो. तेव्हा फोनचं चार्जिग कॉईल आणि चार्जरचं कॉईल मिळणं गरजेचं असतं. ते थोडंही हललं तर फोन चार्ज होणं थांबतं. गुगलच्या नेक्सस-6 फोन वापरणार्‍यांना हा त्रास नेहमीच सहन करावा लागतो. तर काही वायरलेस चार्जर पाहून वाटतं की ही टेक्नॉलॉजी ग्राहकांच्या सुविधेसाठी बनवली गेलीय. पण तीच आता डोकेदुखी ठरतेय.

अँड्रॉयड सेंट्रल डॉट कॉमच्या मते क्रॅडलवाले वायरलेस चार्जर सर्वाधिक आरामदायक आहेत.

आपण असंच चार्जर विकत घ्या ज्यात जास्त कॉईल असतील. हे चार्जर बनवताना लक्ष दिलं जातं की कोणत्याही एकातरी कॉईलमुळे सतत चार्जिग होत राहील. ज्यामुळं मोठे स्क्रीनवाले फोन आणि टॅबलेटचं चार्जिग सोपं होईल. म्हणून हे पोर्टेबल चार्जर विकत घेताना आपण ते नीट घेतलंय की नाही, हे जरूर चेक करा.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments