Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

योगा टॅब्लेटवर वापरा कोणतेही पेन

Webdunia
सोमवार, 12 जानेवारी 2015 (14:39 IST)
लेनोवोने त्यांचा नवा टॅब्लेट लेनोवो योगा 2 एनी पेन फीचरसह सादर केला असून या महिन्यातच तो बाजारात येणार आहे. टॅब्लेटचा स्टायलस हरविला तर अनेकवेळा टॅब्लेट वापरताना युजरला अडचण येऊ शकते आणि हीच अडचण लक्षात घेऊन लेनोवोने त्यांचा हा टॅब्लेट तयार केला आहे. 
 
नावाप्रमाणेच हा कंट्रोल करताना पेन, पेन्सिल, किल्ली अथवा त्याप्रमाणे कोणत्याही वस्तूने सुरू करता येणार आहे आणि वापरता येणार आहे. 
 
टॅब्लेट किंमत अंदाजे 19 हजार रूपयांच्या दरम्यान असेल असे सांगितले जात आहे. या टॅब्लेटसाठी 8 इंची फल एचडी डिस्प्ले, विडोज 8.1 ओएस, 8 एमपीचा कॅमेरा, डॉल्बी ऑडिओ, डय़ुअल फ्रंट फेसिग स्पीकर्स, ऑफिस 365 व मायक्रोसॉफ्ट ऑनलाइन प्रोसेसिंग स्वीटचे 1 वर्षाचे सबस्क्रिप्शन अशी अन्य फीचर्स आहेत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments