Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्जिन मोबाईलचा नवा कॅमफोन

Webdunia
WD
वर्जिन मोबाईलने आपला नवा 'वीकेईडब्ल्यूएल' हा कॅमेराफोन बाजारात आणला आहे. या हॅण्डसेटमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या सुविधेबरोबर 1.3 मेगापिक्सल कॅमेरा आहे.

याचबरोबरच लाईफटाइम व्हॅलिडिटीचे प्रीपेड कनेक्शन, एमपी3 प्लेयर आणि एफएम रेडियोची सुविधाही यामध्ये आहे.

वर्जिनच्या या फोनमध्ये 1.8 इंचाची टीएफटी एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. याचे रेजील्यूशन 76 x220 पिक्सल आहे. तुमच्या मनोरंजनासाठी वीकेईडब्ल्यूएल फोनमध्ये काही गेमही लोड करण्यात आल्या आहेत. यामध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि कनेक्टिविटीसाठी डब्ल्यूएपी(वेप) ची सुविधाही देण्यात आली आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments