Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुपरस्टार रजनीकांतच्या चित्रपटावर आधारित कार्बनची फोन सीरिज

वेबदुनिया
WD
नवी दिल्ली- देशातील तिसर्‍या क्रमांकाच्या स्मार्टफोन उत्पादक असलेल्या कार्बन मोबाइल दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकातंच्या ‘कोचादाईय्यान द लिजंड’या चित्रपटावर आधारित मोबाइल सीरिज लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. 'कार्बन कोचादाईय्यान सिग्नेचर फोन सीरिज' असे याचे नाव आहे.

‘कोचादाईय्यान द लिजंड’ हा भारतातील पहिलाच 3D मोशन कॅप्चर कॉम्प्युटर अॅनिमेटेड सिनेमा आहे. सुपरस्टार रजनीकांतची प्रमुख भूमिका असलेला कोचादाईय्यानबद्दल मोठी उत्सूकता रजनीकांतच्या चाहत्यांना आहे.

कोचादाईय्यान सिग्नेचर फोन सीरिजची किंमत 1990 रुपये ते 8000 रुपयांच्या दरम्यान असणार आहे. या सीरिजमध्ये अँड्रॉईड कार्बन A 36, कार्बन A6+ तसेच टायटेनिअम S5i तसेच लिजंड 2.4 आणि लिजंड 2.8 फिचर फोन या मॉडेलचा समावेश आहे.

विशेष म्हणजे कोचादाईय्यान सिनेमातील गाणी, संवाद, व्हिडीओ, इमेज, स्क्रीन सेव्हर आणि रिअॅल्टी अॅप हे या सीरिजच्या माध्यमातून रजनीकांतच्या चाहत्यांना उपलब्ध होणार आहेत.अॅपने विशेष एआर इमेज आणि स्कॅनचा वापर केल्याने 4 D कोचादाईय्याने इंटरअॅक्टिव्ह ऍनिमेशनचा अऩुभव घेता येणार आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments