Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपचा मंदिराला 'राम राम'

भाषा
' मंदिर वहीं बनाऐंगे' चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर आता भाजप राम मंदिरालाच 'राम राम' करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

प्रत्येक निवडणुकीत मंदिराचा मुद्दा उचललाच पाहिजे असे सक्तीचे नसल्याचे मत भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.
प्रसाद यांच्या या वक्तव्यावर अनेक हिंदुत्ववादी संस्था आणि संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नागपूर येथील बैठकीच्या उद्घाटन समारंभात आपल्या भाषणात राजनाथ यांनी मंदिराबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट न केल्याने बैठकीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनाही बुचकळ्यात टाकले आहे.

राम मंदिराची निर्मिती करण्याचे पक्षाचे स्वप्न असले तरी प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा नसल्याचेही ते म्हणाले.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

Show comments