rashifal-2026

फक्त 4 स्टेप आणि लोकं होतील इम्प्रेस

Webdunia
नोकरीसाठी इंटरव्यूह असो, मित्रांबरोबर असो, कोणावर आपला क्रश किंवा कॉलेजचा नवीन दिवस असो, आपली इच्छा असते की लोकांनी आपल्याला पसंत केले पाहिजे. आपण लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असाल तर जाणून घ्या काही टिप्स ज्याने आपण बनू शकता एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व:
फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन
आपण कोणालाही पहिल्यांदा भेटायला जात असाल तर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ही गोष्ट मेंदूत शिरवून घ्या. पहिल्या भेटीत आपण समोरच्याची पसंत बनला नाही तर दुसरी संधी मिळणार तरी कुठे आहे? दुसर्‍यांदा संधी मिळाली तरी आपल्याकडे पहिल्यांदा आपण नॉट-सो- इम्प्रेसिव्ह होता या टॅगसह पाहण्यात येईल आणि ती इमेज पुसण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. यापेक्षा पहिल्या भेटीतच फोडून टाका.
 
लोकांशी जुळण्याचा प्रयत्न करा
पहिली भेट असली तरी आपण गर्विष्ठ आहात हे समज निर्मित होता कामा नये. समोरच्यालाही जाणून घेण्याचा प्रयत्न करा. केवळ आपण कसे आहात? हा प्रश्न पुरेसा नाही. म्हणून दुसरा प्रश्न अधिक सटीक आणि योग्य असला पाहिजे. कोणाचाही पर्सनल बाबतीत खूप विचारपूस करू नये. जसे आपण विचारू शकता आणखी लाईफमध्ये काय नवीन? याचे उत्तर मिळाले नाही तरी समोरच्याला हे नक्की कळेल की आपण रुची घेत आहात.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

मजबूत आणि लांब केसांसाठी 5 सर्वोत्तम जीवनसत्त्वे जे चमत्कार करतील, फायदे जाणून घ्या

Winter Health Tips: हिवाळ्यात आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर या 5 गोष्टी खा

नवीन वर्षात प्रेयसीला भेट देण्यासाठी काय विचार केला? नसेल केला तर नक्की बघा

हिवाळ्यात आता गाजर हलवा नको, तर चविष्ट गाजर गुलाब जामुन बनवा

यकृत खराब होण्याच्या 3 महिने आधी शरीरात दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा

पुढील लेख
Show comments