Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंजिनीअरींग, फार्मसी, कृषी सीईटीसाठी या तारखेपासून करता येणार अर्ज

Webdunia
शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (08:13 IST)
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी-२०२२ ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरीता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज दि. १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याकरिता आणि अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने कळविले आहे.

संबंधित माहिती

IPL 2024: रवींद्र जडेजाने धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली

अमेरिकेत विमानाच्या इंजिनचे कव्हर उडाले

सुमित नागलने जागतिक क्रमवारीत ३८व्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव केला

पॅरिसमधील अपार्टमेंटमध्ये स्फोटानंतर भीषण आग,तीन जणांचा मृत्यू

PBKS vs SRH : पंजाब आणि सनरायझर्स यांच्यात मंगळवारी रोमांचक सामना

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

10 Health Rules आरोग्याचे दहा सोपे नियम

नखं सतत तुटतात? मजबूत नखांसाठी 5 प्रकाराचे आहार

गुढीपाडव्याला श्रीखंड बनवा सर्वांचे तोंड गोड करा

कॉफीचा वापर करून डार्क सर्कल्स करा दूर, जाणून घ्या पाच सोप्या टिप्स

पुढील लेख
Show comments