rashifal-2026

कात्रजमध्ये सिलेंडर्सचा स्फोट

Webdunia
मंगळवार, 29 मार्च 2022 (18:45 IST)
पुण्यातील कात्रज परिसरात गंधर्व लॉन्स जवळ सिलेंडरचे स्फोट  झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटांमुळे भीषण आगही लागली आहे. स्फोट होतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  
  
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटानास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्तापर्यंत 20 सिलेंडरचा स्फोट झाला असल्याची माहिती समजत आहे. या घटनेमुळे कुणी जखमी किंवा जिवितहानी झाल्याचं अद्याप वृत्त नाहीये. मात्र, या स्फोटांच्या आवाजांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
  
नेमके गोडाऊन आहे की घरात ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट होत आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. पण असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी हे सिलेंडरचे स्फोट होत आहेत त्या ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग सुरू होतं आणि त्याच दरम्यान गॅस लिकेज होऊन स्फोट झाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Maharashtra Local Body Election Result 2025 LIVE: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज

रेल्वेने भाडेवाढीची घोषणा केली, एसी तसेच जनरल क्लासच्या किमती वाढल्या

मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे संकेत दिले

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये बारमधील लोकांवर अंदाधुंद गोळीबार; नऊ जणांचा मृत्यू

288 नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार

पुढील लेख
Show comments