Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pune Fire: पुणे, महाराष्ट्रातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या टर्मिनल 1 गेटला भीषण आग

Webdunia
गुरूवार, 21 जानेवारी 2021 (15:44 IST)
कोरोना लस बनवणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे की, महाराष्ट्रातील पुणे (Pune) मधील मंजरी येथे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या टर्मिनल 1 गेटला भीषण आग लागली. आगीची खबर मिळताच मदतकार्य सुरू आहे. 
 
त्याचवेळी अग्निशमन दलाची 10 वाहने आली असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. आगीमुळे झाडाच्या वर धूर दिसला. बातमी लिहिल्यापर्यंत आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही. मात्र, आगीमुळे किती लोक अडकले आहेत याची माहिती नाही.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments