Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई : कुरिअर कंपनीत सापडल्या ९७ तलवारी

Webdunia
सोमवार, 4 एप्रिल 2022 (21:14 IST)
शहरातील दिघी पोलिसांनी  डी. टी. डी. सी. कुरिअर कंपनीच्या कार्यालयातुन ९७ धारदार तलवारी, २ कुकरी आणि ९ म्यान जप्त केले आहेत. दिघी परिसरातील डी. टी. डी. सी. कंपनीच्या गोदामातून पोलिसांनी या तलवारी जपत केल्या आहेत. दिघी परिसरातील डी. टी. डी. सी. कुरिअर कंपनीच्या गोदामातूनच औं गाबाद मध्ये तलवारी पोहचल्याच पोलीस तपासात उघडकीस आलं होत.

औं गाबादमध्ये कुरिअर ने तलवारी आल्या नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील कुरिअर कंपन्यांच्या कंपनीत आलेलं सामन मेटल डिटेक्टर मशिन वापरून तापसण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्कॅनींग करताना डी. टी. डी. सी. कंपनीत ९७ तलवारी, ३ कुकरी आणि ९ म्यान दिघी पोलिसांनी जप्त केलेत.

दिघी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पंजाब राज्यातील उमेश सुद आणि मनिदर तसेच औं गाबाद मधील अनिल होन आणि अहमदनगर मधील आकाश पाटील विरोधात भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरिअरने तलवारी सारखी घातक शस्त्रं पुरविणाऱ्या आरोपींचा शोध दिघी पोलीस करत आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments