Marathi Biodata Maker

कागद्पत्रावरून पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार!

Webdunia
सोमवार, 15 जुलै 2024 (20:36 IST)
सध्या आयएएस पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरु असून आता पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी  पूजाचे आई वडील गायब आहे. 
पूजाने एमबीबीएसचे शिक्षण पुण्यातील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून घेतले असून तिने प्रवेश घेताना कोठेही आजार नसल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते.

तिचे वडील क्लासवन अधिकारी असून तिने ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर केलं असल्याचे उघडकीस झाले आहे. तिने वैद्यकीय शिक्षण घेताना तिचे नाव पूजा दिलीपराव खेडकर म्हणून नोंदवले आहे. 

पूजाने आयएएस होण्यासाठी यूपीएससी कडे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत नोकरी मिळवली.मात्र तिने एमबीबीएस मध्ये प्रवेश घेताना कोणतेही दिव्यांगचे प्रमाणपत्र दिले नाही. तिने त्यात फिट असल्याचे संगितले आहे. 
मग आता तिच्या दिव्यांग पणा कसा  काय आला यावर प्रश्न उदभवत आहे.
 
Edited by - Priya Dixit    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

IND vs AFG ODI Squad: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

LIVE: लाडकी बहिण' योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरू

भंडाऱ्यात मानसिक छळाला कंटाळून तरुणाची व्हिडीओ बनवत आत्महत्या

ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात आज केमिस्ट आणि औषध विक्रेते संपावर

सर्वोच्च न्यायालयाने नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलून 'दिबा पाटील' ठेवण्याची याचिका फेटाळून लावली

पुढील लेख
Show comments