धन्यवाद, महायुती सरकार !
धन्यवाद, मा. देवेंद्रजी !
पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आज पडले असून आपण दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव हा… pic.twitter.com/vbtenDNYiD