Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pune: दुचाकीस्वारांकडून वाहतूक पोलिसांना लाच घेणे महागात पडले

Webdunia
शनिवार, 20 मे 2023 (11:50 IST)
लाच घेणं आणि देणं दोन्ही गुन्हा आहे. पुण्यात दोन वाहतूक पोलिसांना एका दुचाकीस्वारांकडून लाच घेणं महागात पडलं हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. या प्रकरणाचं व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 
 
सदर घटना 17 मे ची आहे. स्वारगेट वाहतूक विभाग, पुणे, महाराष्ट्र अंतर्गत गंगाधाम मंदिर मार्गावर एका दुचाकीस्वाराला वाहतुकीचे उल्लंघन केल्याबद्द्दल दोन वाहतूक पोलिसांनी अडवलं नंतर त्या दुचाकीस्वाराकडून लाच घेत असताना संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाले.या व्हिडीओ मध्ये वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वाराकडून पैसे घेतले मात्र त्याला पावती दिली नाही.  नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पुणे वाहतूक डीसीपींनी दोन्ही पॊलिसांच दुचाकीस्वाराकडून लाच घेण्या प्रकरणी त्यांचं  निलंबन केले 
 




Edited by - Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments