Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात रोड रेजची घटना महिलेची मारहाण, आरोपीला अटक

Webdunia
रविवार, 21 जुलै 2024 (15:21 IST)
पुण्यात रोडरेजची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेने एका वृद्ध व्यक्तीच्या कारला ओव्हरटेक न करू दिल्यामुळे व्यक्तीने तिच्या नाकावर ठोसा मारला आणि तिचे केस ओढले. 

पुण्यातील पाषाण-बाणेर लिंकरोड वर ही घटना घडली असून या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्वप्नील केकरे असे या आरोपीचे नाव आहे. 

सदर घटना पाषाण-बाणेर मार्गावर घडली आहे. 27 वर्षीय महिला आपल्या मुलांसह दुचाकीने जात असताना एका चारचाकी वाहन चालकाला ओव्हरटेक न करू दिल्यामुळे वाहन चालक संतापला आणि त्यांनी बाहेर येऊन महिलेला मारहाण केली. महिलेच्या नाकावर ठोसा मारला. या मारहाणीत  महिलेने जखमी अवस्थेतील व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला. यानंतर पोलीस सक्रिय झाले आणि स्वप्नील केकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
महिलेने व्हिडीओ मध्ये दावा केला की आरोपीने तिला मारहाण केली तिचे केस ओढले आणि नाकावर ठोसा मारला. आणि पळून गेला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, नऊ लाखांचे नुकसान

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या11 व्या मजल्यावर आग

पुढील लेख
Show comments