rashifal-2026

तृतीयपंथींचं धुमधडाक्यात लग्न

Webdunia
शुक्रवार, 22 जुलै 2022 (16:51 IST)
पिंपरी चिंचवड महापालिकेत नियुक्त झालेल्या एका ट्रान्सजेंडर जोडप्याचे धुमधडाक्यात विवाह झाला. आमचं एकमेकांवर प्रेम आहे हे कळल्यावर आधार वाटला. समाजात आम्हाला वेगळ्या नजरेनं बघतात मात्र एक नजर मला आयुष्यभरासाठी स्वीकारताना दिसली. शिवाय मी आहे तसं स्वीकारताना दिसली. प्रेम वगरे असतं मात्र आम्ही दोघे एकमेकांचा पार आदर करतो. त्यामुळे आम्ही एकत्र राहण्याचा आणि विवाह करण्याचा निर्णय घेतला, असं तृतीयपंथी सुरक्षा रक्षक रुपा टांकसाळ सांगत होत्या. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीचा विवाह पाहिला असेल मात्र पिंपरी चिंचवडमध्ये समाजाला वेगळा आरसा दाखवणारा विवाह पार पडला. सुरक्षा रक्षक रुपा टांकसाळ आणि ग्रीन मार्शल प्रेम संतोष लोटलीकर असं या तृतीयपंथी जोडप्याचं  नाव आहे. रुपा बुलढाण्याची तर प्रेम रत्नागिरीचे आहेत.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

सेमीफायनलमध्ये लंकेवर ५ धावांनी विजय मिळवूनही पाकिस्तान टी-२० विश्वचषकातून बाहेर

नागपूरमधील गनपावडर कारखान्यात भीषण स्फोट,17 जणांचा मृत्यू, 18 जण गंभीर जखमी

LIVE: नागपूरमधील स्फोटक कारखान्यात स्फोट

अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांमध्ये मोठा दावा केला आहे, इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न केला

महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू दुबई विमानतळावर अडकली

पुढील लेख
Show comments