Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विश्वासघातींना भाऊ मानणार का? उद्धव ठाकरेंचा महिलांना प्रश्न

Webdunia
सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (12:20 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.  त्यांनी महिलांना विचारले की, त्या विश्वासघातकी व्यक्तींवर विश्वास ठेवणार का? ज्यांनी आपल्या मूळ पक्षाला धोका दिला. ठाकरे यांनी बदलापूर घटनेचा देखील उल्लेख केला. तसेच घराणेशाहीच्या आरोपांचे देखील खंडन केले.
 
पुणे : महाराष्ट्रात विधासभा निवडणूक पूर्वी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपचे चक्र सुरु आहे.उद्धव ठाकरेंनी आता एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी महिलांना विचारले की, अजून देखील तुम्ही त्या विश्वासघातकी व्यक्तींवर विश्वास करणार का? ज्यांनी आपल्या मूळ पक्षाला धोका दिला. पैठणमध्ये एका सभेला संबोधित करित उद्धव ठाकरेंनी आरोप लावले की, महिलांचे समर्थन मिळवण्यासाठी देशद्रोही स्वतःला भावाच्या रूपात प्रकट करीत आहे.  
 
उद्धव ठाकरे यांनी विचारले की, 'आपल्या मूळ राजकीय पक्षाशी धोका करणारे आपले भाऊ म्हणून या लोकांवर विश्वास ठेवणार का?' विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रु. 1,500 मिळतात. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments