Marathi Biodata Maker

कच्च्या वांग्याचे भरीत

Webdunia
साहित्य : 2 मोठी कोवळी वांगी, २ पातीचे कांदे, १ चमचा चाट मसाला मसाला, २ चमचे मीठ, 3/4 चमचा साखर, 3 चमचे ओले खोबरे, कोथिंबीर, अर्धा चमचा तेल.

कृती : वांगी स्वच्छ धुवावी. अर्धा चमचा तेलाचा हात वांग्यावरून फिरवून ती भाजून घ्यावी. भाजल्यानंतर ताटलीत ठेवून त्याचे साल व देठे काढावी. गर हाताने किंवा चमच्या कुस्करावा. कांदे बारीक चिरावे व गरात कच्चेच मिसळावे. इतर साहित्य घालून भरीत कालवावे.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

तुम्ही ५ इंच उंच दिसाल! फक्त योग्य पादत्राणे निवडा

सायलेंट हार्ट अटॅक'ची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका

खांदेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या योगासनांचा सराव करा

प्रेरणादायी कथा : व्यक्तीचे त्याच्या कृतींवरून मूल्यांकन करणे

झटपट शेंगदाण्याची आमटी रेसिपी; टिफिनसाठी उत्तम

पुढील लेख
Show comments