Dharma Sangrah

कोबी परोठा

Webdunia
ND
साहित् य : 500 ग्रॅम कणीक, 250 ग्रॅम कोबी, आलं, 2 चमचे तिखट, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, हिंग, तूप, कोथिंबीर, मीठ आवश्यकतेनुसार.

कृत ी : कणकेत 1 मोठा चमचा तूप टाकून त्याला चांगली भिजवावी. कोबीला थोडंसं उकळून त्याचा बारीक कीस करावा. नंतर त्यात तिखट, मीठ, हिंग, आलं, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण एकजीव करावे. कणकेचे लहान लहान गोळे करून त्यात कोबीचे सारण भरून खमंग परोठे तयार करावे. सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

गॅसच्या समस्येवर हे सोपे उपाय अवलंबवा

फूड इन्स्पेक्टर बनून करिअर करा

केसांना घनदाट करण्यासाठी दालचिनीचा वापर करा

Slap Day 2026: प्रेमातील फसवणूक विसरून पुढे जाण्याचा खास दिवस!

थंडावा देणारी आणि पौष्टिकही शाही थंडाई रेसिपी; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नक्कीच बनवा

Show comments