Dharma Sangrah

गाजराची कांजी

Webdunia
ND
साहित्य : 1 किलो गाजरे, एक व ाटी मोहरीची डाळ, दोन चमचे हळद, चवीप्रमाणे मीठ.
कृती : गाजर े स्वच् छ धुऊ न त ी, तासू न घ्यावी त व त्यांच्य ा साधार ण ती न इं च लां ब व अर्ध्य ा इं च रुंदीच्य ा फोड ी कराव्या त. ए क मध्य म आकाराच ा मा ठ घेऊ न, त ो स्वच् छ धुऊ न, कोरड ा करू न घ्याव ा. मोहरीच ी डा ळ, हळ द व मी ठ ह े सर् व मिसळू न घेऊ न गाजराच्य ा फोडीन ा लावाव े व त्य ा फोड ी माठा त टाकू न व र कढ त पाण ी घालाव े. माठाच े तों ड फडक्यान े बांधू न मा ठ एक ा घडवंचीव र ठेवाव ा. रो ज एकद ा रवीन े हालवाव े. ती न दिवसांनंत र पे य तया र होत े. ह े पे य जेवणाच्य ा वेळ ी व विशेष त: थंडीच्य ा दिवसां त त े पिण्या स देण्याच ी पंजाबमध्य े पद्ध त आह े. ह े पे य 3-4 दिव स टिकत े.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

प्रख्यात कवी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते बशीर बद्र यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

NEET UG 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा; शुल्क परताव्याची अंतिम मुदत वाढवली, नवीनतम अपडेट पहा

Menstrual Hygiene Day 2026 केस न धुण्यापासून ते लोणच्याला हात न लावण्यापर्यंत मासिक पाळीशी संबंधित ६ मोठे गैरसमज आणि त्यामागचे वास्तव

बकरीद (ईद-उल-अजहा) विशेष लोकप्रिय पाककृती

World Milk Day Special: दुधापासून बनवा घरच्या घरी ५ झटपट आणि टेस्टी स्वीट डिशेस!

Show comments