suvichar

चिली सलाड

Webdunia
ND
साहित्य : 100 ग्रॅम काकडी, 100 ग्रॅम गाजर, 150 ग्रॅम हिरवी सिमला मिरची, 150 ग्रॅम लाल सिमला मिरची, कांद्याची 3 जुड ी, 2 पाकळ्या लसू ण, 3 चमचे सोया सॉस, 2 चमचे चिली सॉस, 1/2 चमचा अजीनोमोटो, दीड चमचे विनेगर, 1 चमचा साखर, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा तेल.

कृती : सोया सॉस, चिली सॉस, विनेगर व साखर एकजीव करून घ्यावे. काकडी, गाजर व सिमला मिरचीचे लांब लांब पातळ काप करावे.
कांदा, लसूण चिरून घ्यावे. तेल गरम करून त्यात लसण टाकून नंतर भाज्या व कांदा घालून प्रखर आचेवर 2-3 मिनिट परतून काढावे.
सॉस घालून 2-3 मिनिट अजून परतून घ्यावे. मीठ व अजीनोमोटो घालून 2 मिनिटाने खाली उतरवून घ्यावे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी

एक ग्लास जिऱ्याचे पाणी आणि अनेक फायदे! उन्हाळ्यात जरूर करा सेवन

अभियांत्रिकी इच्छुकांसाठी उत्तम संधी, सेलने उच्च पगाराच्या नोकऱ्या जाहीर केल्या, संपूर्ण तपशील जाणून घ्या

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Thyroid Symptoms in Women: वजन वाढणे ते थकवा... थायरॉईडची ही लक्षणे महिलांसाठी धोक्याची घंटा

Show comments