suvichar

तंदूरी चिकन

Webdunia
ND
साहित्य : मध्यम आकाराच्या चिकनचे 2 तुकडे, तिखट आवश्कयतेनुसार, 3 चमचे लिंबाचा रस, 100 ग्रॅम लोणी

पेस्ट बनविण्यासाठी साहित्य : 100 ग्रॅम दही, 20 ग्रॅम आलं पेस्ट, 1 चमचा जीरं पूड, मीठ चवीप्रमाणे, 100 ग्रॅम क्रीम, 20 ग्रॅम लसणाचे पेस्ट, 1/2 गरम मसाला.

कृती : चिकनला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. एका मोठ्या भांड्यात दही फेटून घ्यावे पेस्टसाठी ठेवलेली सर्व सामग्री त्यात टाकून एकजीव करावे. चिकनच्या दोन्ही तुकड्यांना मधुन चिरा लावावे आणि त्यात ही पेस्ट भरावी.

4-5 तासानंतर चिकनला एका सळईत ओवावे. दोन्ही तुकडे एक-दुसर्‍यापासून 1-2 इंचाच्या अंतरावर असावे. ओवनला 350 डिग्री फेरनहाइट वर गर्म करावे. त्यात 8-10 मिनिटासाठी चिकनला रोस्ट करावे.

चिकनला बाहेर काढून चारीबाजूने लोणी लावून परत 5 मिनिट लिंबु आणि कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Thyroid Symptoms in Women: वजन वाढणे ते थकवा... थायरॉईडची ही लक्षणे महिलांसाठी धोक्याची घंटा

औषधांशिवाय हात-पायांच्या दुखण्यावर मात करा; जाणून घ्या सोपी योगासने

हितोपदेशातील मनोरंजक कथा : वाईटापासून नेहमी दूर राहा

Watermelon Burfi थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी उत्तम आणि हटके पर्याय

Show comments