Marathi Biodata Maker

दही भल्ले

Webdunia
ND
साहित्य : 200 ग्रॅम उडीद डाळ, 5 ग्रॅम जिरं, 1 चमचा आल्याचा कीस, 4-5 बारीक चिरलेली मिरची, 250 ग्रॅम तेल, मीठ चवीप्रमाणे.

कृती : उडीद डाळ 2 तास भिजून ठेवावी. नंतर त्याला चांगली बारीक वाटून घ्यावी, मग त्यात मीठ, जिरं, आलं, हिरव्या मिरच्या टाकून मिश्रणाला एकजीव करून त्याचे एकसारखे गोळे बनवावे.
कढईत तेल गरम करून गोळ्यांना सोनेरी होईस्तोर तळावे, तळायच्या आधी त्यात मधोमध एक छिद्र पाडावे. तळलेल्या गोळ्यांना थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवावे.
दह्यात साखर, मीठ, जिरं पूड, शेंद मीठ तिखट टाकून एकजीव करावे. भल्लांचे पाणी काढून दह्यात टाकावे. वरून कोथिंबीर, तिखट, जिरं पूड, हिरवी चटणी व चिंचेची चटणी टाकून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

Who should avoid Lychee या ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये 'लिची'; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!

घराच्या कोपऱ्यात लपलेली झुरळे आणि मुंग्या होतील गायब; फक्त हा १ सोपा घरगुती उपाय करून पहा!

चविष्ट, पौष्टिक आणि झटपट होणारा दक्षिण भारतीय पदार्थ व्हेज उपमा

व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड का खावा? जाणून घ्या मोठे फायदे

Show comments