Dharma Sangrah

दालभरी पुरी

Webdunia
ND
साहित्य : 1/2 वाटी मूगडाळ, चणाडाळ रात्री भिजत घाला. सकाळी त्यातील पाणी काढून मिक्सरमधून बारीक वाटा. 3 लवंगा, 5-6 मिरे, 4 वेलदोडे, 1/2 चमचा जिरे पूड, 2 मोठे चमचे तूप, मसाला, मीठ, कणीक.

कृती : सर्वप्रथम 2 मोठे चमचे तुपावर डाळी परता. मसाला मीठ घालून परतून कोरडे सारण करा. दोन वाट्या कणकेत चिमूटभर मीठ व दोन चमचे तूप घालून ती घट्ट भिजवा व अर्धा तास झाकून ठेवा. सारखे करून लिंबाएवढा गोळा घ्या. वाटी करून सारण भरा. पुर्‍या लाटा. तापलेल्या तुपात किंवा तेलात तळा. गरमागरम पुर्‍या सॉससोबत सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

वारंवार पाय सुन्न पडतात? शरीरात असू शकते या गोष्टीची कमतरता

फ्रिजमध्ये पीठ काळं पडतं? हा उपाय एकदा करून पहा

झोपताना उशीजवळ मोबाईल ठेवता? आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

आई-वडिलांच्या आशीर्वादाने बदलू शकतं तुमचं नशीब!

पु.ल. देशपांडे यांच्या कविता

Show comments