Marathi Biodata Maker

पंजाबी कढी

Webdunia
ND
साहित्य : 50 ग्रॅम तूर डाळ, 50 ग्रॅम हरबऱ्याची डाळ, 50 ग्रॅम मसूर डाळ, बीन्स, गाजर व मटार प्रत्येकी 100 ग्रॅम, 1 वांगं, 1-2 भेंड्या, 1 बटाटा, 1 लहान कोबी, 1 टोमॅटो, 1 सीमाला मिरची, 1 जुडी कोथिंबीर, बोटाएवढे आले, 1-2 हिरव्या मिरच्या, कढीलिंब, 3-4 कोकम किंवा चिंच, 1/4 चमचा हळद, 1 1/2 चमचा मीठ, 1/2 जिरं, 1/2 तिखट, 1-2 लवंगा, 1-2 कलमीचे तुकडे, 1 मोठा चमचा तूप व तळण्यासाठी तेल.

कृती : सर्वप्रथम डाळींना स्वच्छ धुऊन शिजवून घ्याव्या. बीन्स, गाजर, कोबी तिघांचे लहान लहान तुकडे चिरून उकळून घ्यावे, त्यात मटाराचे दाणेसुद्धा टाकावे. बटाटे, वांगं, भेंडी, मिरच्या व आलं यांना बारीक बारीक चिरून तळून घ्यावे. एका भांड्यात 1 मोठा चमचा तूप गरम करून त्यात जिरं, लवंगा, कलमी व उकळलेल्या भाज्या परताव्या व त्यात तळलेल्या भाज्या टाकून एकजीव करावे व नंतर त्यात शिजवलेल्या डाळी टाकाव्या. जर आवश्यक असेल तर उकळलेल्या भाज्यांचे पाणी त्यात घालू शकतो. नंतर त्यात कोकम धुऊन, मिरच्या चिरून, गोडं लिंब, हळद, मीठ टाक ू न थोड्या वेळ उकळत ठेवावे. टोमॅटो बारीक चिरून घालावे व वरून कोथिंबीर टाकावी.
सर्व्ह करताना 1 चमच्या तुपात तिखटाची फोडणी द्यावी. या कढीला भाताबरोबर खाव्यास द्यावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

National Dengue Day 2026: डेंग्यू झाल्यावर शरीरात ही ५ लक्षणे दिसतात दुर्लक्ष करू नका

Uddachi Khichdi Recipe शनिदेवाला अत्यंत प्रिय काळ्या उडदाची खिचडी रेसिपी

तुरटीच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे जाणून घ्या

Career After 12th B.Tech in Electrical and Electronics Engineering:इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये करिअर करा, पात्रता जाणून घ्या

वट सावित्री पूजेदरम्यान स्टायलिश दिसण्यासाठी लाल रंगाच्या साड्या नेसल्याने स्टायलिश लुक मिळेल

Show comments