Dharma Sangrah

पालक-पिठले

वेबदुनिया
बुधवार, 6 एप्रिल 2011 (12:05 IST)
ND
PIB
साहित्य- पाल क, लसू ण, डाळीचे पी ठ, मीठ ४/५ हिरव्या मिरच्य ा, तेल.
कृती- प्रथम २५० ग्रॅम पालक स्वच्छ धुवून चिरून घ्यावा. नंतर तो उकडून घ्यावा. उकडून झाल्यावर खोल ताटात पसरावा. पालक गार झाल्यावर त्यात १।। वाट ी, डाळीचे पीठ कालवावे. सर्व गाठी मोडाव्यात. तेलाची लसूण हिरव्या मिरच्या बारीक करून फोडणी करावी. चवीप्रमाणे मीठ घालून डाळीचे पीठ एकरूप झालेला उकडलेला पालक त्यात टाकून पिठल्याप्रमाणे परतावे. एक वाफ आणावी.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

World Obesity Day 2026 : लठ्ठपणाची कारणे, प्रतिबंध आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व

नैतिक कथा : सोन्याची कोकिळा

शेवटी संवाद महत्त्वाचा: आशादायी कथा!

Tips for making Karanji तेलात किंवा तुपात टाकताच करंज्या फुटतात का? ही ट्रिक वापरून पहा; अगदी परिपूर्ण बनतील

तूर डाळ खरी आहे की बनावट? ओळखण्याचे काही सोपे मार्ग जाणून घ्या

Show comments