suvichar

प्याज दा परोठा

Webdunia
ND
साहित् य : 500 ग्रॅम कणीक, 2-3 बारीक चिरलेले कांदे व हिरव्या मिरच्या, 2 चमचे तिखट, 1/4 वाटी कोथिंबीर, 10 ग्रॅम अनारदाण्याची पूड, तूप व मीठ चवीप्रमाणे.

कृत ी : कणीक प्रथम पिठाच्या चाळनीने चाळून त्यात एक मोठा चमचा तूप घालून मळून घ्यावी. नंतर त्यात कांदे, मिरच्या, कोथिंबीर, मीठ, तिखट अनारदाणा व पाणी घालून घट्ट भिजवून घ्यावी. त्यातील कणीक घेऊन गोळा करावा व पोरोठे लाटून बदामी रंगावर भाजून काढावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

What is Husband Stitch "हजबंड स्टिच" म्हणजे काय? या वादग्रस्त प्रथेवर डॉक्टरांचे परखड मत

Sankashti Chaturthi संकष्टी चतुर्थी विशेष झटपट नैवेद्य पाककृती

Control Blood Pressure Naturally ब्लड प्रेशर नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यासाठी ६ हृदय-निरोगी पर्याय

Birthday Wishes For Uncle In Marathi काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

६ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे २०२६

Show comments