Dharma Sangrah

फ्लावर-पनीर

Webdunia
ND
फ्लावर-पनीर
साहित्य : दूध, मैदा किंवा डाळीचे पीठ, ओल्या मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ कांदा, लसूण, आले, धने, जिरे, लिंबू, साखर, तेल, फलावर व दोन मोठे लाल टोमॅटो.

कृती : पनीर तयार करून घेतल्यावर त्यात मैदा किंवा डाळीचे पीठ घालून, सारखे करून एका फडक्यावर अर्धा इंच जाडीचे पसरावे. त्यावर दुसरे एक फडके घालावे व त्यावर पाट ठेवावा. अंदाजे अर्ध्या तासाने त्यातील सर्व पाणी निघून जाईल. नंतर त्या पनीरच्या चौकोनी वड्या कापून, त्या तेलात किंवा तुपात तांबूस तळून घ्याव्यात व फोडणी करून त्यात इतर मसाला घालून व परतून नंतर त्यात वाफवून घेतलेली फ्लावरची तुकडे घालावी. लिंबू पिळण्याऐवजी टोमॅटो चिरून घालावेत व नंतर पनीरचे तुकडे घालून चांगले उकळावे. पनीरच्या तुकड्यांपेक्षा मटाराचे दाणे जास्त प्रमाणात घालावेत.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

नैसर्गिकरित्या केस मुलायम कसे करावे, हे सोपे घरगुती उपाय करून पहा

त्वचा, हृदय आणि इम्युनिटीसाठी क्रॅनबेरी सुपरफूड; रोज खाण्याचे फायदे जाणून घ्या

पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय; पचन सुधारण्यासाठी करा ही योगासने

लघु कथा : गाणाऱ्या गाढवाची गोष्ट

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

Show comments