Festival Posters

मका पराठा

Webdunia
बाजारात बाराही महीने मक्याची कणसं मिळत असतात. तर मका अगदी लहान गावापासून तर मोठ्या शहरापर्यंत उपलब्ध असतो. मक्यापासून अनेक पदार्थ केली जातात. आणि हे पदार्थ बनवणे खिशालाही परवडतात. मक्याचा पराठा हा प्रकार अतिशय चविष्ठ आहे. पंजाबमध्ये मक्याचा पराठा व साग आवडीने खाल्ले जाते.
MH News
MHNEWS

साहित्य : 2 वाटी मक्याचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी कणीक, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमच्या आल्याची पेस्ट, 1 चमचा लसणाची पेस्ट, 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार तिखट, मीठ, हळद अंदाजे 1 /2 लहान चमचा ओवा, 1 चमचा तीळ, शेकण्यासाठी तेल.

कृती : मक्याचे पीठ, बेसन, कणीक तिन्ही पीठ मिसळून घ्या. चवीनुसार तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, ओवा, तीळ व आले पेस्ट घालून कोमट पाण्याने पीठ भिजवून घ्या. कोथिंबीर घाला. चांगले मळून लहान लहान आकारात गोळे बनवा. नंतर पराठे बनवून गरम तव्यावर शेकून घ्या. दही व लोण्यासोबत सर्व्ह करा.

( साभा र- महान्यू ज)
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अस्सल मराठमोळी फोडणीची खिचडी आणि कढी पाककृती

दररोज ब्रेकफास्ट करत नाही, नाश्ता वगळण्याचे परिणाम जाणून घ्या

कच्च्या दुधाच्या या सोप्या वापराने बटरसारखी मऊ त्वचा मिळवा

रिकाम्या पोटी ग्रीन टी सेवन करण्यापूर्वी, त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

नात्यात ही 7 चिन्हे दिसली तर सावधगिरी बाळगा

Show comments