Dharma Sangrah

मका पराठा

- किर्ती मोहरील

Webdunia
MHNEWS
साहित् य : २ वाटी मक्याचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी कणीक, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमच्या आल्याची पेस्ट, १ चमचा लसणाची पेस्ट, १ चमचा जिरेपूड, चवीनुसार तिखट, मीठ, हळद अंदाजे १/२ लहान चमचा ओवा, १ चमचा तीळ, शेकण्यासाठी तेल.

कृत ी : मक्याचे पीठ, बेसन, कणीक तिन्ही पीठ मिसळून घ्या. चवीनुसार तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, ओवा, तीळ व आले पेस्ट घालून कोमट पाण्याने पीठ भिजवून घ्या. कोथिंबीर घाला. चांगले मळून लहान लहान आकारात गोळे बनवा. नंतर पराठे बनवून गरम तव्यावर शेकून घ्या. दही व लोण्यासोबत सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

रिकाम्या पोटी ग्रीन टी सेवन करण्यापूर्वी, त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

नात्यात ही 7 चिन्हे दिसली तर सावधगिरी बाळगा

World Obesity Day 2026 : लठ्ठपणाची कारणे, प्रतिबंध आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व

नैतिक कथा : सोन्याची कोकिळा

शेवटी संवाद महत्त्वाचा: आशादायी कथा!

Show comments