Dharma Sangrah

मसाला चिकन

Webdunia
ND
साहित् य : अर्धा किलो चिकन (4 ते 8 पिस), दोन कांदे किसलेले, आलं, लसणाचे पेस्ट, सरसोचे तेल, लिंब सत्व, एक लहान चमचा शोप पावडर, , अर्धा वाटी मेथीदाणे, एक लहान चमचा तिखट, एक चमचा जिरे पूड, कोथिंबीर व चवीनुसार मीठ.

कृती : चिकनच्या तुकड्यांना तेलात तळून घ्यावेत. त्याच तेलात कांद्या सोनेरी रंगाचा होईस्तोर भाजून घ्या. आता त्यात लसण व आल्याचे पेस्ट टाकून परतून घ्या. त्यानंतर त्यात चिकन, मीठ, तिखट, मसाले व लिंबाचे सत्व टाकून 10 मिनिट शिजवा. पोळी किंवा पुरीसोबत सर्व्ह करू शकता.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

झणझणीत तोंडलीची भाजी; अगदी आवडीने खातील सर्वजण

उष्माघातापासून बचावासाठी ORS ठरू शकते संजीवनी! जाणून घ्या पिण्याचे जबरदस्त फायदे

भविष्यातील यशासाठी विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये आजच आत्मसात करा

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

Show comments