suvichar

मसाला राजमा

Webdunia
ND
साहित् य : 250 ग्रॅम राजमा, 2 कांदे चिरलेले, 1 कप दही, 2 कप कापलेली हिरवी मिरची, हळद, गरम मसाला, तिखट प्रत्येकी अर्धा चमचा, 1 चमचा धने पूड, 1 चमचा क्रीम, 2 मोठे चमचे तेल, 1 चिमटी सोडा, 1 तुकडा कापलेलं आलं, मीठ चवीनुसार.

कृत ी : राजमाला रात्री सोडा मिसळलेल्या पाण्यात भिजत घालावे. त्याच पाण्यात सकाळी उकळावे. फ्राइंग पैनमध्ये तूप गरम करून कांदा फ्राय करून त्यात आलं व हिरवी मिरची घालून दोन मिनिट परतावे. दह्याला घोटून त्यात हळद, धने पूड, मीठ व तिखट घालावे. एक मिनिटांनंतर पाण्यासहित राजमा डाळीत टाका आणि हलकेसे घोटा. दोन वेळा उकळी आल्यावर गरम मसाला, क्रीम टाकून काही वेळ झाकून ठेवा नंतर साध्या भात किंवा फुलक्यांसोबत वाढावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पोट आणि हृदय मजबूत ठेवायचे असेल, तर २४ तासांचा उपवास सुरू करा, फायदे जाणून घ्या

फक्त ३ पदार्थांत बनवा झणझणीत नारळ-टोमॅटो चटणी

जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

वारंवार पाय सुन्न पडतात? शरीरात असू शकते या गोष्टीची कमतरता

फ्रिजमध्ये पीठ काळं पडतं? हा उपाय एकदा करून पहा

Show comments