Dharma Sangrah

राजमा

Webdunia
ND
साहित्य : 11 /2 कप राजमा रात्रभर भिजवून निथळू घेतलेले, 5 ग्रॅम आले, 6 पाकळ्या लसूण, 1/4 कप वनस्पती तेल, 2 अख्ख्या लाल सुक्या मिरच्या, 1 मोठा कांदा किसलेला, 1 1/2 टोमॅटो चिरलेले, 1/2 चमचा तिखट, मीठ चवीप्रमाणे, 2 कप पाणी, गरम मसाला 1 चमचा.

कृती : सर्वप्रथम कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मिरच्या घाला, कांदा घाला आणि गुलाबी होईपर्यंत परता. आले आणि लसणाचे पेस्ट करून ते घाला व थोड्या वेळ परता. टोमॅटो, मिरची पूड आणि मीठ घाला. मधून मधून ढवळत राहा, टोमॅटोचा गळेपर्यंत शिजवा नंतर त्यात राजमा आणि पाणी घालून कुकर बंद करा, व कमी आचेवर 20 मिनिटे शिजवा. कुकर उघडा व पळीच्या मागच्या बाजूने राजमा सायीसारखा मुलायम होईपर्यंत थोडा ठेचा. गरम मसाला पूड टाकून ढवळा. गरम गरम वाढा.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी दिनचर्येत या ५ गोष्टींचा समावेश करा

हात आणि पाय अचानक थंड पडणे हे एका गंभीर धोक्याचे लक्षण असू शकते, दुर्लक्ष करू नका

तणावमुक्तीसाठी शवासन करा करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : हत्तींची भेट

जीन्स घालणारी आई सुद्धा कधीच 'ऑफ ड्युटी' नसते! आईबद्दलची ही ५ सत्ये वाचून डोळे भरून येतील

Show comments