Dharma Sangrah

शाही पनीर

Webdunia
ND
साहित्य : 250 ग्रॅम पनीर, 3-4 बारीक चिरलेले टोमॅटो, 100 ग्रॅम लोणी, 50 ग्रॅम खवा, 10-15 काजू, तेज पत्ता, 2 चमचे क्रीम, लहान-मोठी वेलची, 4 चमचे दालचिनी, 2 लवंगा, मीठ, 2 कांदे, अद्रक-लसूण पेस्ट, लाल व हिरवी मिरची, धने, अर्धी वाटी लोणी.

कृती : कांद्याचे बारीक तुकडे करावे. कढईत लोणी गरम करून अद्रक-लसूण पेस्ट टाकून परतावे. त्यात कांदा, हिरवी मिरची लाल होईपर्यंत भाजावी. आता वाटलेले टोमॅटो, खडा मसाला, मीठ, लाल मिरची, वाळलेले धने घालून तूप सोडेपर्यंत भाजावे. त्यात मावा, काजू व लोणी टाकावे आणि कोणत्याही आकारात पनीर कापून घालावे.
सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

Valentine's Day 2026 व्हॅलेंटाईन डे ला स्ट्रॉबेरी पॅनकेक्स बनवा व जोडीदाराचे मन जिंका

Valentine's Day wishes for 2026 in Marathi व्हॅलेंटाईन डे २०२६ शुभेच्छा संदेश

Valentine's Day Special जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईतील सुंदर आणि रोमँटिक ठिकाणे

Valentines Day 2026: व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो? जाणून घ्या मनोरंजक तथ्ये

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Show comments