Marathi Biodata Maker

साबुदाणा पेटीस

Webdunia
ND
साहित् य : 1 वाटी साबूदाणा, 1/2 वाटी दाणे, 2 बटाटे (उकळलेले), हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तिखट, धन े, ओवा, शोप, गरम मसाला अंदाजे, तळण्यासाठी तेल.

कृती : सर्वप्रथम साबूदाण्याला 4 तास अगोदर भिजत घालावा. शेंगदाण्यांना वेगळे भिजवून जाडसर वाटून घ्यावे. उकळलेल्या बटाट्यांना साबूदाणा व दाण्याच्या कूटाबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे व बाकीचे सर्व साहित्य घालून एकजीव करावे. आता मिश्रणाचे चौकोनी काप करून, कढईत तेल गरम करून तळून घ्यावे. गरमा गरम पेटिसला कोथिंबीरने सजवून सॉस किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

Lunch Box recipes लंच बॉक्स मध्ये नेण्यासाठी काही झटपट रेसिपी

रिलायन्सने केली एक लाख हून अधिक नवीन नोकऱ्यांची भरती, हरित ऊर्जा क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

World Digestive Health Day 2026 जागतिक पचन आरोग्य दिन संकल्पना आणि महत्त्व, योग्य माहिती जाणून घ्या

किचनमधील दुर्गंधी आणि झुरळांपासून सुटका हवीय? हे ४ सोपे हॅक्स नक्की ट्राय करा

प्रख्यात कवी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते बशीर बद्र यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

Show comments