Marathi Biodata Maker

स्प्राउट चाट

Webdunia
ND
साहित्य : 2 चमचे तेल, 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट, 1 कप कडआलेलं मूग, 1/2 कडआलेलं चणे, पाव कप शेंगदाणे 1/2 तास पाण्यात भिजलेले, पाव कप बारीक चिरलेला कांदा, 1/2 कप बारीक चिरलेली पत्ताकोबी, पाव कप गाजर किसलेले, पाव कप कोथिंबीर बारीक चिरलेली, लिंबाचा रस, मीठ, साखर, चाट मसाला, जिरं व काळे ‍िमरेपूड चवीनुसार.

कृती : तेल गरम करून त्यात हिरव्या मिरचीचे पेस्ट घालून परतून घ्यावे. नंतर त्यात मूग, चणे आणि थोडंसं मीठ घालून चांगल्या प्रकारे परतून 2-3 मिनिट झाकण ठेवावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात बाकी उरलेले साहित्य टाकावे. या चाटमध्ये द्राक्ष, डाळिंब किंवा संत्र्या सारखी फळेसुद्धा घालू शकतो.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

Show comments