Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉलीवूडचे प्रेमळ भाऊ-बहीण

Webdunia
मंगळवार, 25 ऑगस्ट 2015 (16:15 IST)
अभिषेक- श्वेता बच्चन
अभिषेक आणि त्याची बहीण श्वेता बच्चन यांची जोडी लक्ष वेधून घेते. दोघांचा आकर्षक बांधा आणि आपसात मित्र असल्यासारखे संबंध असल्यामुळे हे दोघं वेगळाच प्रभाव सोडतात. अमिताभ बच्चनचे मुलं असल्यामुळे यांच्या नात्यात संस्कार झळकतात.




 

सोनाक्षी- लव- कुश सिन्हा
सोनाक्षी सिन्हाला जुळे भाऊ असून त्यांचे नाव लव आणि कुश आहे. भावांपेक्षा चार वर्ष लहान असून ही दोघे भाऊ स्टारडममध्ये तिच्या मागे आहेत. लव आणि कुश दोघे ही बॉलीवूडमध्ये पाय जमविण्याच्या प्रयत्नात आहे आणि सोनाक्षी आपल्या परीने त्यांची मदत करत असते.

 

फरहान- झोया अख्तर
दिग्दर्शक, रायटर, गायक, आणि श्रेष्ठ अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची बहीण झोया अख्तरमध्ये खूप प्रेम आहे. झोया ही उत्तम दिग्दर्शक आणि रायटर आहे. दोघेही बॉलीवूडमध्ये यशस्वी आहेत.


 

सलमान खान- अलविरा- अर्पिता खान
दबंग सलमानच्या सर्वात जवळच्या बहिणी म्हणजे अलविरा आणि अर्पिता. कोणत्याही अडचणीत हे एकमेकाबरोबर उभे दिसतात. अर्पिता सलमानची रिअल बहीण नसून दत्तक घेतलेली आहे. या दोघांना पाहून खरंच कळून येतं की ये बंधन तो प्यार का बंधन है.

 
 

एकता- तुषार कपूर
एकता कपूर नेहमी आपल्या भावाच्या पाठीशी उभी राहून त्याच्या करियरची गाडी रुळावर आणण्याच्या प्रयत्नात असते. दोघांचं आपसात खूप प्रेम असून तुषारही तिला नेहमी साथ देतो.


सैफ- सोहा अली खान
सैफ आणि सोहा हे दोघं रॉयल भाऊ-बहीण आहे. बॉलीवूडमध्ये सैफचे पाय तर जमले पण सोहाला हवं तेवढं यश मिळालं नाही. सोहाच्या लग्नात सैफने भावाचं कर्त्वय पार पाडलं असून हे भाऊ- बहीण एकमेकाच्या सुख दुखात सोबत असतात.

 

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments