Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रक्षाबंधन: रक्षासूत्र बांधताना म्हणा हे पवित्र मंत्र

Webdunia
आपल्या लाडक्या भावाला रक्षासूत्र बांधताना हे पवित्र मंत्र म्हणा ज्याने आपल्यात घट्ट आणि निर्मळ नात्याचा गोडवा राहील. 

पहिले या मंत्राचा उच्चार बहीण करेल ज्याचा अर्थ आहे की ज्या रक्षासूत्राने महान शक्तिशाली दानवेन्द्र राजा बलीला बांधले होते, त्याच रक्षाबंधनाचा पवित्र सूत्र मी तुला बांधते जो तुझी रक्षा करेल.
 
याचप्रमाणे भाऊ हा मंत्र म्हणेल अर्थात ज्या रक्षासूत्राने महान शक्तिशाली दानवेन्द्र राजा बलीला बांधले होते, त्याच पवित्र सूत्राची शपथ बहीण, मी प्रत्येक संकटात तुझी रक्षा करेन...

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments