Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Webdunia
सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (13:21 IST)
शेतकर्‍यांच्या आत्महत्येबाबत राज्य सरकारला कोणतेच गांभीर्य नाही. शेतकर्‍यांना मदतीसाठी कर्ज काढून त्यांना मदत देण्याची घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थापाडेच असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली.
 
चंदनवाडीत रविवारी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राणेंनी ही टीका केली. अच्छे दिन येणार असल्याचे स्वप्न दाखवणार्‍या केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांची घोर फसवणूक केली आहे. या सर्व घडामोडींचा फायदा कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.
सर्व पहा

नक्की वाचा

अमित राज ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश,महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खास एंट्री

पंतप्रधान आणि व्हीव्हीआयपींसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे केले जातात, मग प्रत्येकासाठी का नाही- मुंबई उच्च न्यायालय

शाळेतील गुड टच-बॅड टच सत्रादरम्यान अल्पवयीन मुलीने शिक्षकाला सांगितले वडील, काका आणि चुलत भावाने केले लैंगिक अत्याचार

महाराष्ट्रात पावसाला जबरदस्त जोर!

IND vs AUS: सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी,प्लेइंग 11 जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

98 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी नोकरी गमावली ! Apple, Google, Microsoft यासह 330 टेक कंपन्यांमध्ये छाटणी

महाराष्ट्रच्या राजनीतीमध्ये राज ठाकरेंच्या मुलाची एंट्री, जात-पातीला घेऊन MNS प्रमुख काय म्हणाले?

महाराष्ट्रात बुलढाणा मध्ये मिळली 'शेषशायी विष्णूंची' विशाल मूर्ती

विधानसभेसाठी महायुतीचा फार्म्युला

‘या’ 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना मिळणाऱ्या पैशांत वाढ होणार, नवीन निर्णय काय?

Show comments