Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप मध्य प्रदेश, राजस्थानसारखा कारभार करणार का?

Webdunia
शनिवार, 11 जुलै 2015 (10:32 IST)
स्वबळावरची भाषा करणार्‍या भाजपला मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसारखा कारभार इथेही करायचा आहे काय, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्वबळाची भाषा करणार्‍या भाजपला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यातील चर्चेवरही टीका करताना पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
 
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल मुंबईत पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करताना गठ-बंधन बस झाले, आता राज्यात स्वबळावर एकहाती सत्ता आणण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तची खिल्ली उडवताना व्यापमं व ललित मोदी प्रकरणामुळे घायाळ झालेल्या भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. अमित शहा यांचे वक्तव्य आपण वर्तमानपत्रात वाचले, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
सर्व पहा

नक्की वाचा

पंतप्रधान आणि व्हीव्हीआयपींसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे केले जातात, मग प्रत्येकासाठी का नाही- मुंबई उच्च न्यायालय

शाळेतील गुड टच-बॅड टच सत्रादरम्यान अल्पवयीन मुलीने शिक्षकाला सांगितले वडील, काका आणि चुलत भावाने केले लैंगिक अत्याचार

महाराष्ट्रात पावसाला जबरदस्त जोर!

IND vs AUS: सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी,प्लेइंग 11 जाणून घ्या

98 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी नोकरी गमावली ! Apple, Google, Microsoft यासह 330 टेक कंपन्यांमध्ये छाटणी

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रच्या राजनीतीमध्ये राज ठाकरेंच्या मुलाची एंट्री, जात-पातीला घेऊन MNS प्रमुख काय म्हणाले?

महाराष्ट्रात बुलढाणा मध्ये मिळली 'शेषशायी विष्णूंची' विशाल मूर्ती

विधानसभेसाठी महायुतीचा फार्म्युला

‘या’ 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना मिळणाऱ्या पैशांत वाढ होणार, नवीन निर्णय काय?

जुडवा मुली झाल्या म्हणून नाराज वडिलांनी, जमिनीमध्ये जिवंत गाडले

Show comments