Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माळीण गावाला दरडीने गिळळे (पाहा फोटो)

Webdunia
गुरूवार, 31 जुलै 2014 (12:44 IST)
माळीण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केद्रांकडून २ लाख रुपयांची मदत.
माळीण गावातील मृतांचा आकडा २३ वर. लोकसभेत माळीण दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
माळीण दुर्गटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
मुसळधार पावसामुळे माळीण येथील बचावकार्यात अडथळे. बचावकार्य काही वेळेसाठी थांबवण्यात आले आहे.


केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह माळीणमध्ये पोहोचले. घनटास्थळाची पाहणी करणार. 
पुन्हा दरड कोसळण्याच्या भितीने अनेक ग्रामस्थांनी घराला टाळे टोकून केले स्थलांतरीत झाले आहेत.
परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

सर्व पहा

नवीन

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Show comments