Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुस्लिम महिलेने मंदिरात दिला मुलाला जन्म दिला, नाव ठेवले गणेश

Webdunia
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2015 (15:30 IST)
मुंबई- सध्या देशात धार्मिक तेढ वाढवणार्‍या घटना घडत असतानाच एका मुस्लिम महिलेने मंदिरात आपल्या मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव गणेश ठेवले. इलियाज आपल्या पत्नी नूर हिला टॅक्सीतून प्रसूतीसाठी हॉस्पिटल घेऊन जात होता की अचानक एका गणपतीच्या मंदिरासमोर तिला प्रसूती कळा येऊ लागल्या.


 
हे पाहून टॅक्सी ड्राइवरने गाडी पुढे नेयला नकार दिल्याने नाईलाजाने ते टॅक्सीतून उतरले. अश्या कठीण प्रसंगी इलियाज मंदिरासमोर उभू राहून दुसरी टॅक्सी शोधू लागला. तेवढ्यात मंदिरात दर्शन करत असलेल्या महिला भाविकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नूरला मंदिरात घेऊन जायचा निर्णय घेतला. त्यांनी जवळपासच्या घरातून चादरी आणि साड्यांची व्यवस्था केली आणि मंदिरातच यशस्वी प्रसूती केली.
 
यावर नूर हिने म्हटले की रस्त्यावर वेदना होत असताना आधीतर मला खूप ताण आला पण मंदिर पाहत्याक्षणी असे अनुभवले की आपल्यावर ईश्वराची कृपा आहे. गणपतीसमोर मुलाला जन्म देण्यापलीकडे आणखी चांगली गोष्ट काय असू शकते. म्हणूनच आम्ही आपल्या मुलाचे नाव गणेश ठेवण्याचा निर्णय घेतला.
सर्व पहा

नक्की वाचा

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

सर्व पहा

नवीन

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

अजित पवार गटाच्या नेत्यांना पक्षामध्ये सहभागी करण्यासाठी काही अटी राहतील-शरद पवार

Show comments