LIVE: पुण्यात नितीन गडकरींची मोठी घोषणा
नितीन गडकरींची मोठी घोषणा, रस्ते अपघातातील पीडितांना रुग्णालयात नेल्यास मिळणार 25,000 रुपये
कॅलिफोर्नियातील भीषण आगीत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता
अमरावती येथे कारखान्यात महिलांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू
नागपुर : पतंग उडवणाऱ्यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाईल, नायलॉन मांजा वापरल्यास होणार कडक कारवाई