Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहावीचा निकाला 11 जून रोजी, येथे आणि असा पहा निकाल

Webdunia
बुधवार, 6 जून 2018 (08:42 IST)
बारावी नंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आहे. हा निकाल सोमवार (11 जून) रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.  सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येईल. सोबतच  बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.
निकाल कुठे पाहाल?
 
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळणार आहे. 
 
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :
 
1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
4. www.rediff.com/exams
5. http://maharashtra10.jagranjosh.com 
 
कसा पाहाल निकाल?
 
दहावीचा निकाल पहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर P६५४३२१  असा आहे आणि तुमच्या आईचं नाव Megha  आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात P६५४३२१  हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये MEG असं लिहावं लागेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या,संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याने पती-पत्नीचा वेदनादायक मृत्यू

दोन तासांसाठी ईडीची कमान द्या... अमित शहा शिवसेना यूबीटीमध्ये सामील होतील, संजय राऊतांचे वक्तव्य

ठाण्यात मृत व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments