Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यवतमाळ येथे भीषण अपघात जागीच ११ ठार

Webdunia
यवतमाळ येथील कळंब मार्गावरील चापर्डानजीक ट्रकने क्रुझरला दिलेल्या धडकेत ११  जण जागीच ठार झाले आहेत. तर सोबतचे इतर  आठ गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. पार्डी(सुकळी) येथील कांबळे ,  थूल परिवारातील सदस्य साक्षगंधासाठी यवतमाळ येथे गेले होते. साक्षगंध आटोपून क्रुझरने (एम.एच.२९/आर-७१५९) रात्री सर्व सदस्य कळंब मार्गे पार्डीला जात होते. याचवेळी चापर्डानजीक समोरून सिलिंडर भरून येणा-या ट्रकने (एम.एच.४०/३२८८) क्रुझरला जोरदार धडक दिली आहे. कांबळे व थूल परिवारातील सात सदस्य जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की क्रुझरचा पार चेंदामेंदा झाला आहे. सर्व मृतांना रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर जखमी आठ जणांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
 
मृतांमध्ये मृतांची नावे शोभा सुभाष निब्रड, वणी ,सुजीत बाळू डवरे, लालगुडा वणी, वनिता गजानन नवघरे, उटी, ता. महागाव ,कुसम अशोक हटकर, माळवांगद, महागाव ,पार्वती कैलास गेडाम, वणी ,छाया दादाजी लोहकरे, वणी ,क्रिश अशोक हटकर, माळवांगद, महागाव, हातूनबी हमिद पठाण, वणी,संगीता दिनेश टेकाम, वणी ,अमोल दगडू हटकर, वणी ,गजानन कोंडबा नवघरे, उटी ,जखमींची नावे वानंद अशोक हटकर, गोलू सुरेश दुर्गे,आदित्य गजानन नवघरे  समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments