Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, तब्बल १५० लिटर भेसळयुक्त तुप जप्त

Webdunia
गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (15:58 IST)
पुण्यातील कात्रज आंबेगाव परिसरात तब्बल १५० लिटर भेसळयुक्त तुप जप्त करण्यात आले  असून महेंद्रसिंह देवरा या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पूलावरून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला आयशर शो रुमच्या जवळ असलेल्या एका इमारतीमध्ये भेसळयुक्त तुप तयार केले जात आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, डालडा आणि जेमिनी तेल एकत्र करून तुप तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले. तिथे अशा प्रकाराचे तब्बल १५० लिटर भेसळयुक्त तुप आढळून आले. यासाठी लागणारे साहित्य देखील होते. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनच्या अधिकार्‍यांना सांगण्यात आले. त्यानंतर ते तेथील तुपाचे नमुने तपासणीसाठी घेऊन गेले आहेत. तर या प्रकरणी आरोपी महेंद्र सिंह देवरा याच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

1 कोटींची चोरी करणाऱ्या चोराला कुत्र्याने पकडले, पोलिसांचा मोठा खुलासा

LIVE: श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

शिवसेना शिंदे गटाचे नेते शिक्रापूरचे माजी उपसरपंच यांचा धारदार हत्याराने निघृण खून

धक्कादायक: 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या

पुढील लेख
Show comments