Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 2,844 नवे कोरोना रुग्ण, 60 मृत्यू

Webdunia
बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (08:47 IST)
महाराष्ट्रात मंगळवारी 2 हजार 844 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 3 हजार 029 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 65 लाख 44 हजार 606 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 65 हजार 277 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.26 टक्के एवढे झाले आहे.
 
राज्यात सध्या 36 हजार 794 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात  60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 1 लाख 38 हजार 962 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 84 लाख 29 हजार 804 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 54 हजार 985 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 514 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

आसाममध्ये 10 महिन्यांच्या बाळाला एचएमपी विषाणूची लागण

LIVE: संजय राऊतांची नगरपालिका निवडणुका एकट्याने लढवण्याची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मानवी' वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज्यात जनता दरबार घेण्याचे अजित पवार यांचे आदेश, या दिवशी भरणार दरबार

हुश मनी प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांची बिनशर्त निर्दोष मुक्तता केली

पुढील लेख
Show comments