Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 4 वाघांच्या पिल्लयांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 3 डिसेंबर 2022 (17:13 IST)
चंद्रपूर. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (टीएटीआर) बफर झोनमध्ये शनिवारी वाघाचे चार पिल्ले मृतावस्थेत आढळून आले. या पिल्लांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या, ज्यावरून त्यांची हत्या वाघाने केल्याचे दिसून येते.
 
वनविभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिका-याने सांगितले की, शावकांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या असून ते वाघाने मारले असल्याचे सूचित करतात.
 
शिवनी वन परिक्षेत्रातील बफर झोनमध्ये आज सकाळी तीन ते चार महिने वयाच्या दोन नर आणि दोन मादी पिलांचे मृतदेह आढळून आले, अशी माहिती अभयारण्याचे मुख्य वनसंरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली.
Edited by : Smita Joshi
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments